ताज्या घडामोडी

Your blog category

बारामतीतून अजित पवार विधानसभा निवडणूक लढवणार नाही ?

राज्यात आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असताना महायुतीमधील अजित पवार गट विविध कारणानिमित्त जोरदार चर्चेत येत असतांना नुकतेच आता अजित पवारांनी...

Read more

धनगर समाजातील प्रसार माध्यमांनी पंढरपूर मधील राज्य व्यापी आमरण उपोषणाचा प्रसार व प्रचार करावा…. भारत कवितके यांचे आवाहन.

धनगर समाजातील प्रसार माध्यमांनी पंढरपूर मधील राज्य व्यापी आमरण उपोषणाचा प्रसार व प्रचार करावा…. भारत कवितके यांचे आवाहन.भारत कवितके मुंबई...

Read more

सौ.सावित्री तम्मनगौडा रवी पाटील यांची उमदी येथे धावती भेट .

माडग्याळ / विजय चौगुले जत तालुका भाजपा विधानसभा प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांच्या धर्मपत्नी सौ. सावित्री तम्मनगौडा रवी पाटील यांच्या...

Read more

पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली दिव्यांगांना प्रमाणपत्र देणेसंबंधी रूग्णालयातील संबंधीत विभागाकडून दिव्यांगाची हेळसांड .माडग्याळ / वार्ताहरपद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली या ठिकाणी जिल्हातील अनेक दिव्यांग बांधव प्रमाणपत्र येत असतात. पंरतु या हॉस्पिटलमधाल असणारे विभागामध्ये कार्यरत कर्मचारी श्री. लतेश बनकर, क. लिपीक, मानसिंग भोसले दंत तज्ञ यांचेकडून दिव्यांगाचो मोठ्या प्रमाणात हेळसांड केली जाते . दिव्यांगाना अपमानस्प्द वागणूक दिली जाते. प्रमाणपत्र देणेबाबत दिरंगाई केली जाते .जाणीवपूर्वक प्रमाणपत्र देण्यास विलंब केला जातो, दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळणेकामी कमीत कमी १ वर्षाचा कालावधी लागतो. तसेच दिव्यांगा सोबत नातेवाईक आले असता त्यांना अरेरावीची भाषा करून, शिवीगाळ केली जात असते. तसेच कामकाज वेळेमध्ये सदरच्या विभागातील कर्मचारी हे कार्यालयात दिसून येत नाही. मागील ३ महिन्या पासून दिव्यांग प्रमाण पत्र विभाग बंद असल्यामुळे दिव्यांग लोकांचे हाल होत आहेत, तसेच शैक्षणिक कामासाठी व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. इतर जिल्ह्यात प्रमाणपत्र देण्याचे काम सुरळीत सुरु आहे पण सांगली सिव्हिल हॉस्पिटल मध्ये वेबसाईट बंद आहे असे सांगितले जात आहे .त्यामुळे या मनमानी काम करणा-या कर्मचा-याकडून दिव्यांगाना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास दिला जातो. त्यामुळे सदर विभागत कार्यरत कर्मचा-यां विषयी जिल्हयातील दिव्यांगामध्ये तीव्र प्रकारचा असंतोष असून याबाबत आपण वरील कर्मचा-यांची योग्य ती चौकशी करून कारवाई करावी. तसेच कार्यालयीन कामासाठी आलेल्या दिव्यांगाना सन्मानाची वागणक दयावी . सांगली जिल्हयातील दिव्यांग बांधवांना घेऊन शिवस्वराज युवा संघटनेमार्फत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणेत येईल.

Read more

माडग्याळ हायस्कूलचे क्रीडा स्पर्धे मध्ये यश माडग्याळ / वार्ताहर

माडग्याळ जत येथे झालेल्या शालेय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत माडग्याळ येथिल न्यू इंग्लिश स्कूल विद्यार्थ्यिनी यश संपादन केले . जत येथे...

Read more

तुळशीरामजी कोरडे यांचे वडील प्रकृतीच्या विचारपुसीसाठी ओबीसी संघर्ष योद्धांचे अगत्य

प्रास्ताविक तुळशीरामजी कोरडे यांचे वडील वीरा मेडीसिटी जालना येथे ऍडमिट असताना त्यांची प्रकृती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी अनेक मान्यवरांची...

Read more

शेतकरी वर्गाला कर्ज माफी करण्यात यावी या करिता गणेश मंडपे हे उपोषणाला बसले आहे

शेतकरी हिताचे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्गाला कर्ज माफी करण्यात यावी या करिता गणेश मंडपे हे उपोषणाला बसले आहे हे...

Read more

श्रीरामपूर मनसे च्या वतीने भव्य गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन..

प्रतिनिधी : विठ्ठल ठोंबरे श्रीरामपूर ता : महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपूर तालुक्याच्या वतीने श्री गणेश चतुर्थी निमित्त भव्य गौरी गणपती...

Read more

आज दि.06/09/2024 रोजी आयुष्यमान आरोग्य मंदिर साठगाव येथे महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत सामुदायिक आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.

1.शिबिरामध्ये एकूण 109 लोकांची तपासणी करण्यात आली2.एकूण 9 गरोदर मातांची तपासणी कऱण्यात आली3.एकूण 4 लोकांचे ECG काढण्यात आले.4.रक्त तपासणी 14...

Read more

नूतन विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी.

नूतन माध्यमिक विद्यालय कापडणे येथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डी.पी. माळी हे...

Read more
Page 1 of 46 1 2 46

ताज्या घडामोडी

× आमच्याशी संपर्क साधा..!