Vijay Chougule

Vijay Chougule

खासदार डॉ अजित गोपछडे यांच्या उपस्थितीत गुड्डापूर येथे 12 सप्टेंबर रोजी वीरशिव लिंगायत सन्मान यात्रा

डॉ. सार्थक हिट्टी यांनी दिली माहितीमाडग्याळ/ विजय चौगुले भारतीय जनता पार्टीचे नेते व राज्यसभेचे खासदार तसेच लिंगायत समाजाचे नेते माननीय...

सौ.सावित्री तम्मनगौडा रवी पाटील यांची उमदी येथे धावती भेट .

माडग्याळ / विजय चौगुले जत तालुका भाजपा विधानसभा प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांच्या धर्मपत्नी सौ. सावित्री तम्मनगौडा रवी पाटील यांच्या...

पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली दिव्यांगांना प्रमाणपत्र देणेसंबंधी रूग्णालयातील संबंधीत विभागाकडून दिव्यांगाची हेळसांड .माडग्याळ / वार्ताहरपद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली या ठिकाणी जिल्हातील अनेक दिव्यांग बांधव प्रमाणपत्र येत असतात. पंरतु या हॉस्पिटलमधाल असणारे विभागामध्ये कार्यरत कर्मचारी श्री. लतेश बनकर, क. लिपीक, मानसिंग भोसले दंत तज्ञ यांचेकडून दिव्यांगाचो मोठ्या प्रमाणात हेळसांड केली जाते . दिव्यांगाना अपमानस्प्द वागणूक दिली जाते. प्रमाणपत्र देणेबाबत दिरंगाई केली जाते .जाणीवपूर्वक प्रमाणपत्र देण्यास विलंब केला जातो, दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळणेकामी कमीत कमी १ वर्षाचा कालावधी लागतो. तसेच दिव्यांगा सोबत नातेवाईक आले असता त्यांना अरेरावीची भाषा करून, शिवीगाळ केली जात असते. तसेच कामकाज वेळेमध्ये सदरच्या विभागातील कर्मचारी हे कार्यालयात दिसून येत नाही. मागील ३ महिन्या पासून दिव्यांग प्रमाण पत्र विभाग बंद असल्यामुळे दिव्यांग लोकांचे हाल होत आहेत, तसेच शैक्षणिक कामासाठी व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. इतर जिल्ह्यात प्रमाणपत्र देण्याचे काम सुरळीत सुरु आहे पण सांगली सिव्हिल हॉस्पिटल मध्ये वेबसाईट बंद आहे असे सांगितले जात आहे .त्यामुळे या मनमानी काम करणा-या कर्मचा-याकडून दिव्यांगाना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास दिला जातो. त्यामुळे सदर विभागत कार्यरत कर्मचा-यां विषयी जिल्हयातील दिव्यांगामध्ये तीव्र प्रकारचा असंतोष असून याबाबत आपण वरील कर्मचा-यांची योग्य ती चौकशी करून कारवाई करावी. तसेच कार्यालयीन कामासाठी आलेल्या दिव्यांगाना सन्मानाची वागणक दयावी . सांगली जिल्हयातील दिव्यांग बांधवांना घेऊन शिवस्वराज युवा संघटनेमार्फत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणेत येईल.

माडग्याळ हायस्कूलचे क्रीडा स्पर्धे मध्ये यश माडग्याळ / वार्ताहर

माडग्याळ जत येथे झालेल्या शालेय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत माडग्याळ येथिल न्यू इंग्लिश स्कूल विद्यार्थ्यिनी यश संपादन केले . जत येथे...

जत तालुक्यातील आशा वर्कर,अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रचंड प्रतिसादात ‘सलाम तुमच्या कार्याला’ सोहळा संपन्न .

माडग्याळ/ वार्ताहर. आज विक्रम फाऊंडेशनतर्फे आशा सेविका,अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या कार्याच्या सन्मानार्थ भव्य,दिव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा...

खा. विशाल दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण माडग्याळ / वार्ताहर सांगली दि. 13 खासदार श्री विशाल दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या वतीने सांगली मिरज रस्त्यालगत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा. डॉ.सिकंदर जमादार, वसंतदादा साखर कारखान्याचे संचालक अमितदादा पाटील, विशालदादा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बंडू पाटील,जैन फाउंडेशन चे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, काँग्रेस सेवा दलाचे शहर जिल्हाध्यक्ष पै .प्रकाश जगताप , प्रा .ऋषिकेश पाटील, किशोर नावंधर या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचे संयोजन राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे जिल्हाध्यक्ष देशभूषण पाटील यांनी केले होते. या प्रसंगी राकेश कुंभार,जमीर पटाईत ,सुजित पवार, सुधीर कांबळे, प्रतीक राजमाने, शैलेंद्र पिराळे, अमित बस्तवडे, अमोल पाटील,महावीर खोत, सुरेश यलमार ,संदीप रसाळ आदि काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

ज्यांनी ज्यांनी पदयात्रा काढली ते आमदार, खासदार झालेतमाजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील -यतनाळ: यावेळी रविपाटील हेच जतचे आमदार

माडग्याळ वार्ताहर / विजय चौगुलेदेशात आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी पदयात्रा काढली ते आमदार, खासदार झाले आहेत. यावेळी जतमधून पदयात्रा काढणारे तम्मनगौडा...

पदयात्रेत प्रकाश जमदाडे, अमोलसिंह डफळे सहभागी .

माडग्याळ/ विजय चौगुले भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांच्या ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रेला डिसीसी बॅंकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे...

पुराचे पाणी जत साठी द्यावे…. अमोल डफळे सरकार यांनी अधीक्षक अभियंता श्री चंद्रशेखर पाटोळे तसेच कार्यकारी अभियंता श्री पवार यांचेकडे केली मागणी….

विजय / वार्ताहर सद्या कोयना वारणा कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस पडत आहे…. नदीपात्र दुथडी भरुन वहात आहेत… अनेक...

रवीपाटलांच्या नेतृत्वाखाली ३०० किमी. जनकल्याण संवाद पदयात्रा .

निवृत्ती शिंदे, टिमुभाई एडके, बसवराज पाटील यांची माहिती जत : माडग्याळ / वार्ताहरभाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांच्या...

Page 1 of 2 1 2

ताज्या घडामोडी

× आमच्याशी संपर्क साधा..!