स्व.निखिल खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये आंनद मेळावा उत्साहात साजरा
आज दिनांक: 21 डिसेंबर 2024, वार शनिवारला नियोजित असलेल्या आनंद मेळाव्याचे आयोजन शाळेतर्फे मोठ्या उसाने करण्यात आले या आनंद मेळाव्यात...
आज दिनांक: 21 डिसेंबर 2024, वार शनिवारला नियोजित असलेल्या आनंद मेळाव्याचे आयोजन शाळेतर्फे मोठ्या उसाने करण्यात आले या आनंद मेळाव्यात...
नागपूर /मुक्ताईनगर : जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यातील ५३,४४९ हेक्टर क्षेत्रासाठी संजीवनी ठरणाऱ्या बाेदवड परिसर उपसा सिंचन याेजनेच्या खर्चासाठी हिवाळी अधिवेशन...
मुक्ताईनगरात वारकरी आणि हिंदू समाजाचा संताप: उघड्यावर मांस विक्री तातडीने थांबविण्याची मागणीउघड्यावर मांस व मासे विक्री तात्काळ तात्काळ बंद करा-ह...
मुक्ताईनगर (कुंडगाव): महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कुंडगाव येथे भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. या निमित्त कँडल रॅलीचे आयोजन...
मुक्ताईनगरच्या आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानभवनाच्या पायरीला माथा टेकून व विधानसभा अध्यक्षांसमोर घेतली शपथ..मुक्ताईनगर, : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत...
प्रतिनिधी:-गजानन धनगर (पवार)संत मुक्ताईला साकडे: मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच हवेत – वारकरी संप्रदायाचा आग्रहमुक्ताईनगर | महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
अॅड. रोहिणी खडसेंचा २३ हजार ९०४ हजार मतांनी पराभूतमुक्ताईनगरात चंद्रकांत पाटील पुन्हा ठरले ‘जायंट किलर’…अॅड. रोहिणी खडसेंचा २३ हजार ९०४...
लाडक्या बहिणींचीं चंद्रकांत पाटील भाऊंना साथ सलग दुसऱ्यांदा आमदारकिची माळ गळ्यात मुक्ताईनगर मतदार संघात आमदार चंद्रकांत पाटील यांचा दरारा...मुक्ताईनगर मतदार...
उद्या मतमोजणी : प्रशासन सज्ज मुक्ताईनगर : विधानसभेसाठी अत्यंत चुरशीची मात्र शांततापूर्णमुक्ताईनगर प्रतिनिधी वातावरणात निवडणूक झाली. या निवडणुकीत कोण विजयी...
मुक्ताईनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापन संपूर्ण तालुक्यात करण्यात आला जल्लोष…मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात सुमारे चार कोटी रुपये...