Mayura Patil

Mayura Patil

लेखिका पौर्णिमा रणपिसे सावंत लिखित इतिहासाच्या गर्भातील शब्द शिल्पे पुस्तकाचे प्रकाशन.

धनगर साम्राज्य न्यूज --एम एम पाटील लेखिका पौर्णिमा रणपिसे सावंत लिखित 'इतिहासाच्या गर्भातील शब्दशिल्पे ' या पुस्तकाचे प्रकाशन भाजप युवा...

जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ.

मयुरा पाटील --- धनगर साम्राज्य न्यूज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यातील अनेक धरणक्षेत्रातही चांगला पाऊस...

इंदापूरचे आजी माजी आणि भावी नेते बेफिकीर? हि जबाबदारी कोणाची??

बस स्थानकाचे प्रशासकीय अधिकारी बेफिकीर ? उद्या इंदापूर शहरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळा लाखो वारकऱ्यांसह आगमन होत आहे. अर्थातच...

शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात गुरुकुल विद्या मंदिर ,गोखळी मधील विद्यार्थ्यांनी मारली बाजी.

मयुरा पाटील --धनगर साम्राज्य न्यूज फेब्रुवारी महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने...

जिल्हा परिषद शाळा नंबर चार व सहा,इंदापूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

मयुरा पाटील --- धनगर साम्राज्य न्यूज आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस त्यानिमित्त "पतंजली योग परिवार" इंदापूर अध्यक्ष श्री दत्तात्रेय...

माळवाडी कडून वस्तीवर जाणाऱ्या रस्त्याची एवढी दूरअवस्था का?? नागरिकांचे होत आहेत प्रचंड हाल..

मयुरा पाटील --- धनगर साम्राज्य न्यूज आय कॉलेज इंदापूर ते शिंगाडे वस्ती रस्ता मंजूर झाला आहे. पण माळवाडी नंबर 2...

दूरदर्शी राज्यकर्त्या… महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मानाचा मुजरा…!

मयुरा पाटील ---- धनगर साम्राज्य न्यूज "दूरदर्शी राज्यकर्त्या… महाराणी,राजमाता,मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर."रणरागिनी तू ,पुण्यश्लोक तु, जपलास वारसा शिवरायांचा! उतरून रणांगणी,...

रणरागिणी

मयुरा पाटील --धनगर साम्राज्य न्यूज रणरागिणी सती प्रथेच्या अनिष्टचालीरितीला देऊनीमूठमातीपती खंडेरावांच्यामृत्युनंतर त्या गेल्यानाही सती सबंध भारतभर नद्यांवरबांधले त्यांनी कित्येकघाटशंभु महादेवाच्या...

आमदार दत्तामामा भरणे यांची अजित दादांकडे आग्रही मागणी; इंदापूर तालुक्यासाठी खडकवासल्यातूनपाणी सोडण्यात यावे.

मयुरा पाटील --- धनगर साम्राज्य न्यूज इंदापूर तालुक्यातील सध्या दुष्काळी परिस्थिती बघता, सगळीकडेच एक ते दोन महिन्यापासूनच शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या...

Page 1 of 3 1 2 3
× आमच्याशी संपर्क साधा..!