आज आमदार चंद्रकांत भाऊ पाटिल यांनी काल *कुऱ्हा* भागात झालेल्या वादळी वाऱ्या सह पाऊसामुळे परिसरातील काही भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच वारा उदान मुळे झाडे वीज तारांवर पडले यामुळे वीज खंबे पडले.
*या नुकसानीची पाहणी केली व पंचनामे चे आदेश आमदार साहेब यांनी दिले व MECB सोबत बोलून तत्काळ विद्युत प्रवाह सुरळीत ...