: पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज पंजाबराव सध्या पंजाब मध्ये आहेत आणि ते अमृतसर वाघा बॉर्डर त्यांनी म्हटले आहे की तिथं 52 सेल्सिअस तापमान सध्या नोंदवलो गेला आहे.
त्यांनी सांगितले की अशीच परिस्थिती जस की अमृतसर मध्ये 52 असेल चे तापमान नोंदवली गेल्या काही दोन-तीन वर्षात आपल्याकडे सुद्धा...