90 ते 100 मेंढी पशुधन उष्मघात मुळे थेरोळा शिवारात मृत्यू मुखी पडलेल्या ठिकाणी आमदार साहेब यांनी तहसीलदार, पशू अधिकारी यांची 8 – 9 जणांची टीम, मंडळ अधिकारी, तलाठी यांना सोबत घेऊन भेट दिली.*
*आमदार चंद्रकांत भाऊंनी तब्बल 4 तास उभे राहून घेतले pm करून* आज *आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल* यांनी *काकोडा* येथील रहिवाशी *मेंढपाळ ...