अबब..! २६ कोटी रुपयांची रोकड आणि ९० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त ; नाशिकात सराफाकडे प्राप्तीकर विभागची धाड
नाशिक – नाशिकच्या एका सराफा व्यावसायिकाशी संबंधित असलेल्या एका धाडीमध्ये तब्बल २६ कोटी रुपयांची रोकड आणि ९० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे...