गणेशदादा हाके पाटील भाजपा प्रवक्ते यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप.!!
अहमदपूर प्रतिनिधी: तालुक्यातील रुद्धा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून सर्वप्रथम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये डॉ. सर्वपल्ली ...